आई कुठे काय करते या मालिकेतील अनघा ही व्यक्तिरेखा अरुंधतीइतकीच प्रेक्षकांच्या जवळची आहे. अनघा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी महांगडे साकारत आहे. मालिकेतील अनघा जशी सर्वांना मदत करणारी, मदतीसाठी धावून जाणारी दाखवलीये अगदी तशीच खऱ्या आयुष्यातदेखील अश्विनी सामाजिक कार्यात सहभागी होणारी, समाजसेवेचं व्रत अंगीकारलेली गुणी अभिनेत्री आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधव असोत किंवा पूरग्रस्त अश्विनी सगळ्यांच्या मदतीला कायम पुढे असते. नुकतीच तिची एक पोस्ट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये तिच्यासोबत काही ट्रॅफिक पोलीस दिसतायेत.
नक्की असं काय झालं ते या व्हिडिओमध्ये पाहुयात. (Shraddha VO)
#AshviniMahangade #MarathiActress #ViralVideo #AaiKutheKayKarte #Police #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber